पगारदार वर्गाला मोठा फायदा! EPFO चा मोठा निर्णय

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) आपल्या 7.5 कोटी सदस्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता PF खातेधारकांना कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय 5 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी ही … Continue reading पगारदार वर्गाला मोठा फायदा! EPFO चा मोठा निर्णय